लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
सुपरहिट चित्रपट देणा-या या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, ओळखा कोण? - Marathi News | deepika padukone shared throwback picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट चित्रपट देणा-या या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, ओळखा कोण?

बॉलिवूड सेलिब्रिटी सर्रास स्वत:चे लहानपणीचे फोटो शेअर करतात. अशाच एका अभिनेत्री आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.  ...

या अभिनेत्रीने केले होते दीपिकाला रिप्लेस, रणबीरसोबत काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | Diana penty when she replaced deepika padukone an ad film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने केले होते दीपिकाला रिप्लेस, रणबीरसोबत काम करण्यास दिला होता नकार

रणबीरच्या अपोझिट या सिनेमात मग नरगिस फाखरीला घेण्यात आले.     ...

लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत - Marathi News | deepika padukone funny comment on ranveer singh entertainer for hire post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत

बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. दरवेळी रणवीर असे काही करतो की, हेडलाईनमध्ये येतो. आता हेच बघा ना, काल रणवीरने एक सेल्फी शेअर केला आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला. ...

त्या सर्वांचा मला घराबाहेर काढण्याचा प्लान होता! दीपिकाच्या आईने केला धक्कादायक खुलासा!!  - Marathi News | deepika padukone mother ujjala padukone revealed shocking thing about family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या सर्वांचा मला घराबाहेर काढण्याचा प्लान होता! दीपिकाच्या आईने केला धक्कादायक खुलासा!! 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. दीपिका सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या दीपिका नव्हे तर तिच्या आईची मुलाखत चर्चेत आहे. ...

दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी!! - Marathi News | deepika padukone play draupadi in mahabharat movie produce by madhu mantena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी!!

होय, मोठ्या पडद्यावर येणा-या ‘महाभारत’ सीरिजमध्ये द्रौपदीची भूमिका साकारण्यास दीपिकाने होकार दिला आहे. ...

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा ! - Marathi News | Deepika padukone ranbir kapoor to start shooting for luv ranjan next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !

दोघांची केमिस्ट्री रसिकांना खूपच आवडली आहे. ...

OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!! - Marathi News | deepika padukone made statement over working together with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!!

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंगची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या संसारात आनंदी आहेत. पण हे काय? अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिका भलतीच बोलली. ...

दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर - Marathi News | Not For Deepika Padukone But For this Person'Ranveer Singh did this work, Read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर

रणवीरच्या नावापुढे सुपरस्टार हे बिरुद लागल्यापासून तो कायमच सिनेमांचे चित्रीकरण किंवा एंडोर्समेंटकरिता मुंबईत येऊन-जाऊन असतो. ...