लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Anushka Sharma or Deepika Padukone, Who is Hot ... and Jasprit Bummer answer over question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर

पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावेळी बुमरा धर्मसंकटात सापडला होता. ...

वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे... - Marathi News | Deepika Padukone advises husband Ranveer Singh how ‘kuch paise bach jayenge’, internet says lol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

दीपिकाने रणवीरच्या एका फोटोवर आपले पैसे वाचतील असे लिहिले असून या कमेंटवरून नेटिझन्सने तिची फिरकी घेतली आहे. ...

रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल - Marathi News | Rajinikanth has had romance with actresses of his daughter's age,Know about these actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल

रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’ - Marathi News | Deepika Padukone troll once again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’

आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर तिच्या एका ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल झालीय. ती लंडनमध्ये तिच्या एका फॅनला भेटली. त्या फॅनसोबतचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरू केले. ...

 दीपिकाला पाहिल्यावर ओकारी येते, पाकिस्तानी अँकर बरळला  - Marathi News | pakistani tv host waqar zaka gets trolled after commenting on deepika padukone and priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दीपिकाला पाहिल्यावर ओकारी येते, पाकिस्तानी अँकर बरळला 

अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय कलाकारांना लक्ष्य केले. आता एका पाकिस्तानी अँकरने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण व प्रियंका चोप्रा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ...

'रामायण 3D' मध्ये ऋतिकची सीता बनणार बॉलिवूडची ही ग्लॅमरस अभिनेत्री - Marathi News | Hrithik roshan and deepika padukone to share screen in ramayana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण 3D' मध्ये ऋतिकची सीता बनणार बॉलिवूडची ही ग्लॅमरस अभिनेत्री

दंगल दिग्दर्शक नितेश तिवाराने जेव्हापासून रामायण 3D ची घोषणा केल्यापासून फॅन्स या सिनेमाला घेऊन एक्सायडेट आहे. ...

पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य - Marathi News | Karan Johar furiously reacts to 'drug party' accusation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती.  या लेट नाईट पार्टीत  दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण हजर  होते. ...

कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ? - Marathi News | Deepika padukone called ranveer singh daddie during insta live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही ...