लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नागपुरात शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Schoolboy drowns in farm lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Schoolboy drowns in farm lake चिखल- मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीनपैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. ...

बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत - Marathi News | Worker death in pune due to glass entered in the neck while worker going to construction site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत

विमाननगर येथील दुर्दैवी घटना; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गमावला जीव... ...

इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार - Marathi News | Nimgaon in Indapur - A wolves attacking goats; 9 small chicks killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार

मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान ...

मराठवाड्याचा आवाज हरवला; प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन - Marathi News | Marathwada lost its voice; Famous lawyer Pradip Deshmukh passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचा आवाज हरवला; प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला. ...

दांपत्याने घरातच संपविले जीवन; कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह  - Marathi News | The couple ended their lives at home; Rotten bodies found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दांपत्याने घरातच संपविले जीवन; कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह 

Suicide Case : खिडकीतून डोकावून पाहिले असता वडील जनार्दन यांचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला, तर आई पोचूबाई जमिनीवर पडून होती. ...

भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates corona deaths cross 40 lakh worldwide 20 lakhs deaths in just 166 days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 166 दिवसांत तब्बल 20 लाख मृत्यू झाले आहेत. ...

धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप - Marathi News | suspicious death of devashish acharya who slapped abhishek banerjee years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप

Suspicious Death Of Devashish Acharya Who Slapped Abhishek Banerjee : कानशिलात लगावणाऱ्या देवाशीष आचार्यचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ...

धक्कादायक; ११ वर्षे मधुमेहाला झुंज देणाऱ्या तरुणाला अखेर मृत्यूने गाठले - Marathi News | Shocking; A young man who had been battling diabetes for 11 years finally died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ११ वर्षे मधुमेहाला झुंज देणाऱ्या तरुणाला अखेर मृत्यूने गाठले

सचिन पांढरेचा अकाली मृत्यू - हजारो श्रध्दांजलीच्या पोस्ट सोशल मीडियावर झाल्या होत्या व्हायरल ...