लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी बहीण धावली पण मशीनमध्ये ओढणी अडकली अन्...; मन सुन्न करणारी घटना - Marathi News | dharamsala kangra girl dies while saving young brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी बहीण धावली पण मशीनमध्ये ओढणी अडकली अन्...; मन सुन्न करणारी घटना

एका रस्त्याचं काम सुरू होतं. त्यासाठी काही मशीन्स देखील होत्या. मजूर तेथे काम करत होते. याच दरम्यान एक लहान मुलगा रस्त्याचं काम सुरू असताना नेमका खेळत-खेळत मोठ्या मशीनजवळ गेला होता. ...

Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी - Marathi News | Corona Virus: Lost a noble, budding doctor; sugarcane labor's son fails to fight with Corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी

Corona Virus : इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना झाली कोरोनाची लागण ...

कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide out of frustration over company dismissal | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

अजय सलगर हा  सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता. ...

नदीपात्रात विद्युत पंप ढकलण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू - Marathi News | Two persons who went to push an electric pump in a river basin died due to electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रात विद्युत पंप ढकलण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जुन्नर तालुक्यामधील धोलवड येथील घटना ...

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोना संकटात गर्भवती नर्सनं कर्तव्य निभावलं; चिमुकलीच्या जन्मानंतर मृत्यूने तिलाच गाठलं - Marathi News | CoronaVirus Live Updates nurse continued duty while pregnant got infected by corona with her new born and died in raipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोना संकटात गर्भवती नर्सनं कर्तव्य निभावलं; चिमुकलीच्या जन्मानंतर मृत्यूने तिलाच गाठलं

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात नर्स रुग्णांची सेवा करत होती. त्यानंतर बाळाला जन्म दिल्यावर दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं मात्र यामध्ये नर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा - Marathi News | man from madhya pradesh dead on paper running from government offices to prove he is alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा

Madhya Pradesh News : एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे.  ...

पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन - Marathi News | Former corporator of Vimannagar ward in Pune Bhimrao Kharat passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

राष्ट्रवादी पक्षाकडून २००७ मध्ये आले होते निवडून ...

काळवटी तलावात पोहताना १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू - Marathi News | A 15-year-old girl drowned while swimming in Kalwati Lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळवटी तलावात पोहताना १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबाजोगाई शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांच्या कुटुंबावर शोककळा ...