लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन! गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Fed up with her husband's troubles, she ended her married life! Suicide by strangulation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन! गळफास घेऊन केली आत्महत्या

मार्केटयार्डमधील घटना, पतीविरुद्ध गुन्हा दाखल ...

७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Demands of sexual relations to 71-year-old women ; brutal murdered due to refusing, khed taluka incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना

महिला ठार झाल्यावर आरोपीने केला बलात्कार ; खेड तालुक्यातील घटना.... ...

'आई - बाबा बाय'; बीडीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 'Mom-Dad Bye'; A young man studying in BDS ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आई - बाबा बाय'; बीडीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चाळीस दिवसांवर परीक्षा आल्याने मी परीक्षेची तयारी करतो. तुम्ही काळजी करू नका असे वडिलांना सांगून तरुण खोलीत गेला ...

दुचाकीत पेट्रोल भरले अन्... मित्राच्या भेटीला निघालेल्या दुचाकीस्वाराला एका भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The two-wheeler was filled with petrol and ...to went meet friend took accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीत पेट्रोल भरले अन्... मित्राच्या भेटीला निघालेल्या दुचाकीस्वाराला एका भरधाव वाहनाने चिरडले

Accident : ही घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता पाळधी, ता.धरणगाव येथील महामार्गावर घडली. ...

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! सासरी पाऊल ठेवताच नवरीचा मृत्यू; गृहप्रवेशाआधीच निघाली अंत्ययात्रा  - Marathi News | nalanda bride dies hours after wedding in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! सासरी पाऊल ठेवताच नवरीचा मृत्यू; गृहप्रवेशाआधीच निघाली अंत्ययात्रा 

Bride Dies Hours After Wedding : नवरीची तब्येत एवढी बिघडली की, गृहप्रवेशाआधीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. ...

नांदेडमध्ये हेडकॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा पोलीस दलातील नववा बळी - Marathi News | Head constable's death due to corona in Nanded; Ninth victim in district police force | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये हेडकॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा पोलीस दलातील नववा बळी

हेडकॉन्स्टेबल गंगाधरराव गजभारे यांची ११ मेला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ...

शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ - Marathi News | Shocking! ... This is an insult to the inhumanity of dead bodies, the video shared by Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ

उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. ...

कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली  - Marathi News | Wrestler Sushil Kumar suspended by Indian Railways after arrest; Now the job is gone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली 

Wrestler Sushil Kumar suspended by Railways : हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. ...