लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत - Marathi News | Raped, killed 2 minor girls and hanged; 7 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत

Rape and Murder : आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली.  ...

भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार, १ गंभीर जखमी - Marathi News | One killed, one seriously injured in car crash | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार, १ गंभीर जखमी

जखमीला अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. ...

करंजाळीनजीक दुचाकींच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two killed in two-wheeler collision near Karanjali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजाळीनजीक दुचाकींच्या धडकेत दोन ठार

पेठ : नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...

सुरक्षा जवानांच्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रेही घेतली ताब्यात - Marathi News | Security forces kill 6 Naxalites, seize weapons in vishakhapattanam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा जवानांच्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रेही घेतली ताब्यात

डीजीपी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर सर्च ऑपरेशन सुरु असून आत्तापर्यंत 6 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...

पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक  - Marathi News | Judo coach handcuffed in wrestler murder case; Eleven arrests made by Delhi Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक 

Sushil Kumar : हा प्रमुख आरोपी कुस्तीपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आहे. ...

दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू - Marathi News | Two people were killed when two bikes collided head-on | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू

Accident : याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे रा.हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात गुन्हा दाखल ...

भरधाव ट्रॅव्हल आणि कारच्या अपघातात ग्रामसेवक जागीच ठार - Marathi News | Gramsevak killed on the spot in speedy Travel and car accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव ट्रॅव्हल आणि कारच्या अपघातात ग्रामसेवक जागीच ठार

बीड-परळी महामार्गावर वडवणीजवळ झाला अपघात  ...

कार अन् ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटंबातील 10 जणांचा मृत्यू - Marathi News | 10 members of the same family killed in car-truck collision in gujrat anandnagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार अन् ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटंबातील 10 जणांचा मृत्यू

आनंद जिल्ह्यातील तारापूरच्या इंद्रनज गावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. समोरील कारमधून एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते ...