मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मु ...
रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक अस ...
कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. ...
नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथ ...
मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पास ...
जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ...