लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत - Marathi News | Will the structural audit of the Chandoli dam be done? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ...

एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई - चार महिन्यांच्या आत बेघरांना पक्की घरे देणार - Marathi News | Action by the SIT investigating the guilty | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई - चार महिन्यांच्या आत बेघरांना पक्की घरे देणार

तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, ...

तिवरे धरणफुटी सदानंद चव्हाण यांच्यावर शेकणार? तिवरे धरणप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Will the Shankarbuti blast on Sadanand Chavan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिवरे धरणफुटी सदानंद चव्हाण यांच्यावर शेकणार? तिवरे धरणप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून आढावा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. ...

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती - Marathi News | Dhamna dam leaks, people worried | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धामणा धरणाच्या सांडव्याला गळती

शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे ...

शेलूदचे धामणा धरण फुटण्याची भीती व्यर्थ - Marathi News | Fear of shelling of Shalud's dam is in vain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेलूदचे धामणा धरण फुटण्याची भीती व्यर्थ

शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले. ...

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात - Marathi News | Start of lodging water in the lower Gyan Ganga project | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. ...

पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ  - Marathi News | due to strong rainfall in Pune, water level in dam increase rapidly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ 

मागील चार दिवसांपासून सुरु धरण भागात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...

आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत - Marathi News | Another dam in a dangerous position? Water comes from the crack of Dhamana dam's wall in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत

पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण ...