लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

गॅस सिलिंडर वजन करूनच घ्या : ग्राहक संघटनांचे आवाहन - Marathi News | Consume gas cylinders by weight: appeal to consumer organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलिंडर वजन करूनच घ्या : ग्राहक संघटनांचे आवाहन

घरपोच मिळणाऱ्या गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमाचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे सर्रास टाळतात. ...

शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू  - Marathi News | the gas stove putting on the ground and cooking is very dangerous: KavitaTikku | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू 

शेगडी गॅस सिलिंडरच्या उंचीपेक्षा थोडी वर हवी ...

सर्वसामान्यांना मोठा धक्का, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ - Marathi News | domestic lpg gas cylinder price increased by rupees 77 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा धक्का, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ

सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. ...

नागपुरात सिलिंडर लिकेजमुळे आई-मुलीसह तिघे भाजले - Marathi News | Cylinder leakage in Nagpur caused three including mother,daughter injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सिलिंडर लिकेजमुळे आई-मुलीसह तिघे भाजले

सिलिंडर लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण भाजल्याची घटना बुधवारी सकाळी लालगंजच्या मेहंदीबागमध्ये घडली. ...

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी  - Marathi News | up mau cylinder blast house collapsed 7 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी 

उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ...

कात्रजला घरगुती सिलेंडरचा स्फोट, ११ महिन्यांच्या मुलासह आई जखमी - Marathi News | The explosion of cylinder in Katraj, two of them serious injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजला घरगुती सिलेंडरचा स्फोट, ११ महिन्यांच्या मुलासह आई जखमी

सिलेंडरवर पाणी गरम करण्यासाठी पातेले ठेवले होते, मात्र सिलेंडर लिकेज असल्याने तो सुरू करताच भडका उडाला. ...

सामान्यांना झटका; लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस 'एवढ्या' रुपयांनी महागला - Marathi News | lpg price hike by rupees 15 know all about it lpg price mumbai delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना झटका; लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस 'एवढ्या' रुपयांनी महागला

1 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

ठाण्यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण जखमी - Marathi News | Two Injured In Gas Cylinder Blast In Thane And One Of The Injured Is Serious | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण जखमी

ठाण्यातील लुईलवाडी भागात गॅसची गळती झाल्याने आज (रविवारी) सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ...