लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी - Marathi News | 'Storytelling is the best medium for spreading literature' - Makarand Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

स्त्री कल्याण संघटनेच्या शालेय वक्तृत्व आणि वाद विवाद स्पर्धा गेली पंचावन्न वर्षे सतत सुरू आहेत. ...

वंचित मुलांनी पाहिला ‘द लायन किंग’, ‘रॉबिन हुड आर्मी’चा उपक्रम - Marathi News | Disadvantaged children saw 'The Lion King', a Robin Hood Army activity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वंचित मुलांनी पाहिला ‘द लायन किंग’, ‘रॉबिन हुड आर्मी’चा उपक्रम

‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले. ...

''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन  - Marathi News | Gazalkar, Poet Anil Kamble passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ...

ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर कट्टेकरांनी अनुभवले बिबट्यांचे विश्व - Marathi News |  The Kittakers experienced a world of bubbles on the Atre Cuttles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर कट्टेकरांनी अनुभवले बिबट्यांचे विश्व

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे बिबट्यांचे विश्व या विषयावर निकीत सुर्वे याने लोकांमध्ये बिबट्याविषयी असलेले गैरसमज दूर केले. ...

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकपद चार महिन्यांपासून रिक्त - Marathi News | Director of Cultural Affairs Directorate vacated for four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकपद चार महिन्यांपासून रिक्त

अतिरिक्त खांद्यावर पदभार; विधानसभा निवडणुकीनंतरच नवी निवड होण्याची शक्यता ...

स्वजाणिवेचा शोध घ्या : कुलकर्णी, चिल्लर पार्टीचा ‘वयात येताना’ कार्यशाळा - Marathi News | Find out Swajanivaye: Kulkarni, Chillar Party 'coming of age' workshop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वजाणिवेचा शोध घ्या : कुलकर्णी, चिल्लर पार्टीचा ‘वयात येताना’ कार्यशाळा

‘विद्यार्थ्यांनी स्वच्या जाणिवेचा शोध घ्यावा’, असे आवाहन जुगाड कौन्सेलिंग सेंटरच्या डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. ...

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणार - Marathi News | In Kolhapur, the shooting rate will decrease from August to August | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणार

कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली. ...

अंबाजोगाईच्या सुपुत्राची भरारी; सिंगापूरमध्ये ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’ चित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची उधळण - Marathi News | Ambajogai Boys success; Indulgence of Indian culture through the 'Stroke of India' exhibition in Singapore | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईच्या सुपुत्राची भरारी; सिंगापूरमध्ये ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’ चित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची उधळण

विदेशी चित्ररसिकांसमोर कुंचल्यातून साकारला भारतीय संस्कृतीचा ठेवा  ...