बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र जोखमीचे असले तरी यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर कुठलीही आपत्ती ओढावणार नाही तसेच बांधकामावेळी चुकून एखादा अपघात झाला तर घाबरून जाता कामा नये. यासाठी कायदेशीर सल्ले घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. असे प्रतिपादन ...
चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
१० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कविकुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप‘आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी गुरुवारी पत्रकार ...
सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले. ...
बोगस ऑडिशन घेऊन नवोदितांना ठगविणाऱ्या खोट्या दिग्दर्शक व निर्मात्यांना चोप देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेने पुढाकार घेतला आहे. ...