२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
गुन्हा, मराठी बातम्या FOLLOW Crime, Latest Marathi News
आर्थिक व्यवहारात अफरातफर करत १ कोटी ७० लाखांना कंपनीला चुना लावला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अजय शाह (वय - ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे. ...
एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सील करुन मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. ...
जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. ...
सौदी अरेबियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ओमानला पाठवलेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी मानव तस्करीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात एका महिलेलाही अटक के ...
बारावकरनगर, शिवराज पेट्रोल पंप परिसरात खासगी सावकारी करत चौघांनी महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून कपाटातील पाच लाख रुपये हिसकावल्याची घटना ...
आधुनिकतेकडे जाताना मूल्यांचा विसर पडला असल्याची चर्चा अनेकदा सुरु असते. याच शब्दांचा प्रत्यय पुण्यात आला असून अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे. ...
गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़. ...
धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत. ...