लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | In Hingoli committed suicide due to constant consternation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

वरूडगवळी येथील एका तरुणाने सततच्या त्रासाला कंटाळुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. ...

सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक - Marathi News | Fraud from the developer in the name of society redevelopment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक

नाशिक : सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित विकासक दीपक कचरू हांडगे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

शिरसोली येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पतीला अटक - Marathi News | Her husband arrested in Shirsoli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसोली येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पतीला अटक

शिरसोली प्र.न.येथील सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती विलास भास्कर माळी याला अटक करण्यात आली आहे. पतीसह सासरा भास्कर पुना माळी या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला छळ व आत्महत्येस प्रवृत्त ...

फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त - Marathi News | nashik police gavthi daru seized in Phule Nagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त

नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन ...

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले - Marathi News |  Citizens have been caught following chainsaw thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले

नाशिक : कुणालनगर येथून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील संशयितास परिसरातील नागरिकांनी पकडून आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल़े संतोष प्रकाश खैरनार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे ...

नाशिकरोडला महिलेचे मंगळसूत्र खेचले - Marathi News |  Nashik Road is carrying a woman's mangalasutra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड दत्तमंदिराजवळील राजधानी चौक परिसरात घडली़ ...

कपालेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड लंपास - Marathi News | Cash Lampas from the pocket of the devotee, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपालेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड लंपास

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद ...

कोल्हापूर :  दुकानातून जबरदस्तीने कपडे नेणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Kolhapur: The two arrested for the shop forcibly arrested from the shop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  दुकानातून जबरदस्तीने कपडे नेणाऱ्या दोघांना अटक

‘कपड्यांचे पैसे मागितल्यास ठार मारीन,’ अशी धमकी देऊन चार हजार ८०० रुपयांचे कपडे जबरदस्तीने नेल्याप्रकरणी मंगळवार पेठ, नंगीवली चौकातील दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ...