लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख! - Marathi News | 28-year-old girl fell in love with a boy after 11 years; After being rejected for marriage, she started asking for 50 lakhs! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!

रायपूरमधील एका २८ वर्षीय तरुणीने बलौदाबाजार येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ...

थरारक! दारूच्या नशेत वाद उफाळून आले, दोन मित्रांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या - Marathi News | Thrilling! Two drunk friends shot a third; one arrested, one absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थरारक! दारूच्या नशेत वाद उफाळून आले, दोन मित्रांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या

भिवधानोरा येथील खून प्रकरणाचा उलगडा; गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडून मित्राची हत्या ...

निराधारांकडून खाते उघडण्यासाठी घेत होता कमिशन; एजन्टला देण्यासाठी पैसे नसल्याने स्वतःच्याच लुटीचा केला बनाव - Marathi News | He was taking commission from the destitute to open accounts; he had no money to pay the agent, so he made his own loot. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निराधारांकडून खाते उघडण्यासाठी घेत होता कमिशन; एजन्टला देण्यासाठी पैसे नसल्याने स्वतःच्याच लुटीचा केला बनाव

खोटी तक्रार पडली महागात, फिर्यादीवरच गुन्हा दाखल : ३ दिवसानंतर हरिदासने पोलिसांत विचाराअंती नोंदविली तक्रार ...

बाईकवर आले, बोट दाखवून बंदूक काढली अन्...; तरुणाच्या मानेत घुसली गोळी, नाशिकमध्ये गँगवॉर - Marathi News | Gang war rages in Panchavati Nashik Youth shot dead over past enmity condition critical | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाईकवर आले, बोट दाखवून बंदूक काढली अन्...; तरुणाच्या मानेत घुसली गोळी, नाशिकमध्ये गँगवॉर

नाशिकमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Husband appears at police station after murdering wife on suspicion of character in Katgun, Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर

डोक्यात लोखंडी गज मारून निर्घृण खून  ...

Nagpur Crime: पैशावर डोळा, ब्लॅकमेलिंगचा प्लॅन! तीन मित्रांनीच मुलाचे केले अपहरण, कट फसताच कारमध्येच केली हत्या - Marathi News | Nagpur Crime: Eye on money, blackmail plan! Three friends kidnapped the boy, murdered him in the car after the plot failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: पैशावर डोळा, ब्लॅकमेलिंगचा प्लॅन! तीन मित्रांनीच मुलाचे केले अपहरण, कट फसताच कारमध्येच केली हत्या

आधी केले अपहरण : चनकापूर शिवारातील झुडपात आढळला मृतदेह, तिघांना ठोकल्या बेड्या ...

पूजा गायकवाड नर्तकी असलेल्या वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Dancer Pooja Gaikwad's Controversial Tulajai kala Kendra's license permanently revoked | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पूजा गायकवाड नर्तकी असलेल्या वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द

बेकायदेशीर कृत्ये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; वादग्रस्त 'तुळजाई' कला केंद्रावर अखेर कायमची बंदी ...

Crime: माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी पोटच्या ३ वर्षांच्या मुलीला तलावात फेकलं - Marathi News | Crime: Mother, you are not a foe! Thrown 3-year-old daughter into a lake for her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी पोटच्या ३ वर्षांच्या मुलीला तलावात फेकलं

राजस्थानमधील अजमेर येथील ख्रिश्चनगंज पोलिसांच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. ...