लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Crime: माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी पोटच्या ३ वर्षांच्या मुलीला तलावात फेकलं - Marathi News | Crime: Mother, you are not a foe! Thrown 3-year-old daughter into a lake for her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी पोटच्या ३ वर्षांच्या मुलीला तलावात फेकलं

राजस्थानमधील अजमेर येथील ख्रिश्चनगंज पोलिसांच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. ...

'कुणाशी बोलतोयस?' म्हणताच त्याने मोबाईलच फोडला! साखरपुड्यानंतर शारीरिक संबंध ठेवले, नंतर दुसरीसोबत जुळवले सूत - Marathi News | 'Who are you talking to?' He smashed the mobile phone as soon as he asked! He had physical relations after the engagement, then hooked up with someone else | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कुणाशी बोलतोयस?' म्हणताच त्याने मोबाईलच फोडला! साखरपुड्यानंतर शारीरिक संबंध ठेवले, नंतर दुसरीसोबत जुळवले सूत

Amravati : आरोपीच्या कुटुंबाकडून धमकी, तरुणीने गाठले ठाणे ...

बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण - Marathi News | Woman Constable Shubhamitra Sahu Murdered went missing from Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण

पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा भुवनेश्वर येथे शुभमित्रासोबत अखेरचं दीपकला पाहिले होते असं पुढे आले ...

सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी... - Marathi News | haryana yamunanagar daughter in law murdred father in law with her boyfriend arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...

सुनेनेच तिच्या सासऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

"राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे घेऊन फिरतात, त्याच्या..."; पुण्यातील गोळीबारावरून रोहित पवारांनी सरकारला केलं लक्ष्य - Marathi News | "The goon that Ram Shinde carries around with pride..."; Rohit Pawar targets the government over the shooting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे घेऊन फिरतात, त्याच्या..."; पुण्यातील गोळीबारावरून रोहित पवारांनी सरकारला केलं लक्ष्य

Ram Shinde vs Rohit Pawar: पुण्यात घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली. निलेश घायवळ सोबत फिरतानाचा राम शिंदेंचा संदर्भात रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.  ...

Pune Crime: २ मंत्री असूनही कोथरूड असुरक्षित; पोलिसांची यंत्रणा कुचकामी! घायवळ गँगचा सर्वसामान्यावर गोळीबार - Marathi News | Kothrud is unsafe despite being a minister; Police system ineffective! Ghaywal gang opens fire on common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: २ मंत्री असूनही कोथरूड असुरक्षित; पोलिसांची यंत्रणा कुचकामी! घायवळ गँगचा सर्वसामान्यावर गोळीबार

Pune Firing News: २ मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही घायवळच्या गुंडांनी गोळीबार केला, आसपास पोलीस नसल्याने ती व्यक्ती स्वतःचा जीव मुठीत धरून पळू लागली ...

Pune Crime: घायवळच्या गुंडांकडून केवळ गोळीबार नाही तर आणखी एकावर कोयत्याने हल्ला; पोलिसांची माहिती - Marathi News | nilesh ghaiwal goons not only fired shots but also attacked another person with a sickle Police information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: घायवळच्या गुंडांकडून केवळ गोळीबार नाही तर आणखी एकावर कोयत्याने हल्ला; पोलिसांची माहिती

Pune Crime News: निलेश घायवळच्या गुंडांनी 'आम्ही इथले भाई आहोत' अशी दहशत निर्माण करत एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला ...

चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन - Marathi News | Bank robbery in Chadchan Armed robbers in military uniform looted property worth Rs 21 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन

तपासासाठी पथके रवाना ...