लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत - Marathi News | Jalna Crime: 21 Swords Seized from Clothing Store in Mahavir Chowk; Merchant Arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

महावीर चौकातील कपड्याच्या दुकानात पोलिसांची धाड; २१ धारदार तलवारींसह व्यापाऱ्याला अटक ...

पहिली पत्नी, संशय अन् नैराश्य... पुण्यात व्यावसायिकाने पत्नीला संपवले; पोलिसांना स्वतः दिली माहिती - Marathi News | Pune Crime Realtor Strangles Wife Calls Police to Confess | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिली पत्नी, संशय अन् नैराश्य... पुण्यात व्यावसायिकाने पत्नीला संपवले; पोलिसांना स्वतः दिली माहिती

पुण्यात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

स्वतःच्याच मुलाचा मर्डर लपवून, पित्याने केला आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न; भावानेच संपवले भावाला - Marathi News | Father tried to save the accused by hiding his own son's murder; brother ended up killing his brother | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वतःच्याच मुलाचा मर्डर लपवून, पित्याने केला आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न; भावानेच संपवले भावाला

Amravati : १२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने केवळ चार तासांत हाणून पाडला. भातकुली परिसरात घडलेली ही घटना प्रत्यक्षात अपघात नसून 'कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...

‘आम्ही कोयता गँगचे’ म्हणत दुकानात घुसून दोन भावांना बेदम मारहाण; शिक्रापुरात २० जणांवर गुन्हा  - Marathi News | pune crime news two brothers were brutally beaten up after entering a shop saying, 'We are from the Koyta gang'; 20 people were booked in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आम्ही कोयता गँगचे’ म्हणत दुकानात घुसून दोन भावांना बेदम मारहाण

- ‘आम्ही कोयता गँगचे आहोत’, अशी धमकी देत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २० युवकांविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | 17 Disabled Children Dead in MP Ashrams High Court Issues Stern Notice to Top Officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर

मध्य प्रदेशातील दोन आश्रमांमध्ये दिव्यांग मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...

मैत्रिणीला मदत करणे पडले महागात; डोंबिवलीच्या तरुणीच्या खात्यावर २.६० कोटींचा झाला व्यवहार - Marathi News | College Student Documents Misused for Multi Crore Scams in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मैत्रिणीला मदत करणे पडले महागात; डोंबिवलीच्या तरुणीच्या खात्यावर २.६० कोटींचा झाला व्यवहार

डोंबिवलीतील रिक्षा चालकाच्या मुलीच्या बँक खात्यात २ कोटी ६० लाख जमा झाल्याने खळबळ उडाली. ...

‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या - Marathi News | 'If you don't pay today, I won't let you live', youth stabbed to death in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या

दोन भाऊ घरी जात असताना त्यांना अडवून जुन्या पैशांच्या व्यवहारावरून संशयितांनी वाद घातला ...

एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन यांची बंद दाराआड होणार चौकशी; अमेरिकेच्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले! - Marathi News | Epstein Files: Hillary Clinton to be questioned behind closed doors; US top leaders express concern! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन यांची बंद दाराआड होणार चौकशी; अमेरिकेच्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले!

'एपस्टीन फाइल्स'ने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकारणात भूकंप आणला आहे. ...