लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून - Marathi News | Young man murdered in broad daylight by gym trainer; incident near Charholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून

- सहकाऱ्याच्या मदतीने डोक्यात गजाने मारहाण; दोघांना अटक ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय - Marathi News | Case registered against woman for fake birth certificate of Mira Bhayandar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय

सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  ...

धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार - Marathi News | Crime News Husband and wife killed in Bhar Chowk over land dispute in Dharashiv; Stabbed by a coyote | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

Crime News : जमिनीच्या वादातून धाराशीवमध्ये पती- पत्नीची कोयत्याने हल्ला करुन हत्या केली. ...

गुन्हेगार तेजाचा माज पोलिसांनी उतरवला; मुंडन करून छत्रपती संभाजीनगरात काढली धिंड - Marathi News | Police arrest criminal Teja; Shave him and create chaos in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हेगार तेजाचा माज पोलिसांनी उतरवला; मुंडन करून छत्रपती संभाजीनगरात काढली धिंड

गोळीबारानंतर चार मुलींना मारण्याची धमकी, तेजाचा पोलिसांनी माज उतरवत मुंडन करुन शहरभर फिरवले ...

पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ - Marathi News | She came dressed as a man and absconded with jewellery worth Rs 1.5 crore; she cleaned out her daughter-in-law's sister's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ

पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली. पण, तरुणीने बहिणीच्या सासऱ्यालाच कसं गंडवलं? ...

रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू - Marathi News | Ladda robbery case: Evidence that Rohini Khotkar has gold; Investigation into Ladda robbery case restarted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू

पोलिसांनी कारागृहातून रोहिणी खोतकरला पुन्हा घेतले ताब्यात ...

दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक - Marathi News | Ashram school principal arrested for accepting bribe of Rs 7,000 for 10th class admission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक - Marathi News | pune crime property worth Rs 14 lakh seized; House burglar arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

आशिष अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. ...