लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

गुन्हेगार, शस्त्रांसोबत रील व्हायरल; सोशल मीडियावर गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा शोध सुरू - Marathi News | Reel with criminals, weapons goes viral; Search underway for thugs encouraging criminals on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हेगार, शस्त्रांसोबत रील व्हायरल; सोशल मीडियावर गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा शोध सुरू

गुन्हेगार, शस्त्रांसोबत रील पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा; गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांचे सायबर पोलिसांना आदेश ...

२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र... - Marathi News | A woman jumped into a river with two toddlers in Barabanki, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते. ...

प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...   - Marathi News | The professor himself hatched a plot to assassinate the head of the department, gave betel nuts to former students, called the shooter by plane, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, त्यानंतर...

Uttar Pradesh Crime News: वाराणसी येथील प्रसिद्ध काशी हिंदू विद्यापीठामध्ये एका प्राध्यापकाने आपल्या विषयाच्या विभाग प्रमुखाच्या हत्येचा कट रचून त्याची सुपारी आपल्याच माजी विद्यार्थ्याला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण...  - Marathi News | The wife was secretly running away with her lover in the middle of the night, there was a noise and the husband woke up! You will be shocked to hear what happened next... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 

उर्मिला रात्रीच्या वेळी घरातून गुपचूप पळून चालली होती. पण त्याचवेळी तिचा नवरा रिंकूने तिला पाहिले अन्... ...

Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक - Marathi News | Five arrested for robbing a Finance Recovery Officer on Kalamba Road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक

कळंबा रस्त्यात लुटीचे प्रकरण : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन संशयित विधीसंघर्षग्रस्त ...

प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून - Marathi News | Young man murdered in broad daylight by gym trainer; incident near Charholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून

- सहकाऱ्याच्या मदतीने डोक्यात गजाने मारहाण; दोघांना अटक ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय - Marathi News | Case registered against woman for fake birth certificate of Mira Bhayandar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय

सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  ...

धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार - Marathi News | Crime News Husband and wife killed in Bhar Chowk over land dispute in Dharashiv; Stabbed by a coyote | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

Crime News : जमिनीच्या वादातून धाराशीवमध्ये पती- पत्नीची कोयत्याने हल्ला करुन हत्या केली. ...