लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ - Marathi News | She came dressed as a man and absconded with jewellery worth Rs 1.5 crore; she cleaned out her daughter-in-law's sister's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ

पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली. पण, तरुणीने बहिणीच्या सासऱ्यालाच कसं गंडवलं? ...

रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू - Marathi News | Ladda robbery case: Evidence that Rohini Khotkar has gold; Investigation into Ladda robbery case restarted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहिणी खोतकरकडेच चोरीचे सोने असल्याचे धागेदोरे; लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्याने सुरू

पोलिसांनी कारागृहातून रोहिणी खोतकरला पुन्हा घेतले ताब्यात ...

दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक - Marathi News | Ashram school principal arrested for accepting bribe of Rs 7,000 for 10th class admission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक - Marathi News | pune crime property worth Rs 14 lakh seized; House burglar arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

आशिष अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. ...

Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला - Marathi News | Palghar Crime: Attacked with axe after being shocked, people tied the accused to a tree and beat him up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

Palghar Crime News: पालघर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका तरुणावर धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर थेट कुऱ्हाडीने डोक्यावरच वार केले. आरोपी निघून जात असताना लोकांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधून चोप दिला.  ...

Sangli: दारू पिण्यास पैसे न दिल्याने भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपीस दोन दिवसांची कोठडी - Marathi News | It is clear that the murder of a scrap metal seller at Miraj railway station was due to not being paid for drinking alcohol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दारू पिण्यास पैसे न दिल्याने भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपीस दोन दिवसांची कोठडी

काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले ...

कोल्हापुरात हुल्लडबाज तृतीयपंथीयांकडून श्रद्धेला बीभत्स रूप; सलग तीन वर्षे यात्रेला गालबोट, भाविक वैतागले - Marathi News | Religious beliefs are being distorted by rowdy third caste people in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात हुल्लडबाज तृतीयपंथीयांकडून श्रद्धेला बीभत्स रूप; सलग तीन वर्षे यात्रेला गालबोट, भाविक वैतागले

तृतीयपंथीयांचा गैरवापर ...

पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस थांब्यांवर खासगी वाहतूकदारांची घुसखोरी - Marathi News | Private transporters intrude on ST bus stops in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस थांब्यांवर खासगी वाहतूकदारांची घुसखोरी

- महामंडळाचे आर्थिक नुकसान : वल्लभनगर, चिंचवड, निगडी, वाकड, नाशिक फाटा, भोसरी येथील थांब्यांना खासगी प्रवासी वाहनांचा विळखा, एजंटांचा मुक्तसंचार  ...