लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

शंकराचार्यांवर अटकेची टांगती तलवार, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; पोलीस करताहेत तपास - Marathi News | After a case was registered under POCSO, Swami Avimukteshwaranand applied for anticipatory bail in the High Court at Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंकराचार्यांवर अटकेची टांगती तलवार, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; पोलीस करताहेत तपास

पोलिसांचा तपास आता तांत्रिक पुराव्यांपुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीदारही गोळा करण्यात येत आहेत. ...

काँग्रेस आमदाराला बिष्णोई गँगची धमकी, फोनवर मागितले १० कोटी रुपये; विधिमंडळाने घेतली गंभीर दखल - Marathi News | Congress MLA threatened by Bishnoi gang, demanded Rs 10 crore over phone; Legislature takes serious note | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदाराला बिष्णोई गँगची धमकी, फोनवर मागितले १० कोटी रुपये; विधिमंडळाने घेतली गंभीर दखल

Congress MLA gets death threat from Bishnoi gang: काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. ...

सात कोटींच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीचा शिरच्छेद, आईवरही केला हल्ला; नालासोपारा हादरले - Marathi News | Sister beheaded over property dispute worth Rs 7 crore, mother also attacked; Nalasopara shaken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सात कोटींच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीचा शिरच्छेद, आईवरही केला हल्ला; नालासोपारा हादरले

Nalasopara Crime news: संतापात आरोपी अजित याने बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर त्याने तिचा शिरच्छेद केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...

राष्ट्रपतींच्या नागपूर दौऱ्याअगोदर महालात सशस्त्र गुंडांचा गोंधळ, डझनाहून अधिक वाहने फोडली - Marathi News | Armed goons riot in the palace before President Draupadi Murmu's Nagpur visit, more than 12 vehicles smashed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रपतींच्या नागपूर दौऱ्याअगोदर महालात सशस्त्र गुंडांचा गोंधळ, डझनाहून अधिक वाहने फोडली

तीन गुंड ताब्यात, शहरात खळबळ ...

पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू; सुभाष देशमुखांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Illegal dance bar opened under police protection subhash deshmukh sensational allegations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू; सुभाष देशमुखांचा खळबळजनक आरोप

तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली. ...

बीडमध्ये दहावीच्या परीक्षेत हॉलतिकीटवरचा फोटो बदलून 'तोतया' परीक्षार्थी आला, दोघांवर गुन्हा - Marathi News | 'Impersonating' candidate caught in 10th class exam in Beed; Changed photo on hall ticket, case registered against both | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दहावीच्या परीक्षेत हॉलतिकीटवरचा फोटो बदलून 'तोतया' परीक्षार्थी आला, दोघांवर गुन्हा

पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेने बिंग फुटले; दहावीच्या परीक्षेत 'मुन्नाभाई' स्टाईल तोतयेगिरी! ...

दोन कुलींनी एका प्रवाशाला केली बेदम मारहाण; अजनी स्थानकावर लगेज उचलून ठेवण्याचा वादावरून हाणामारी - Marathi News | Two porters brutally beat up a passenger; fight breaks out at Ajni station over luggage dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन कुलींनी एका प्रवाशाला केली बेदम मारहाण; अजनी स्थानकावर लगेज उचलून ठेवण्याचा वादावरून हाणामारी

Nagpur : लगेज उचलून ठेवण्याच्या वादातून बाचाबाची झाल्यानंतर दोन कुलींनी एका प्रवाशासोबत हाणामारी करून त्याला जखमी केले. ...

Pune Crime : चोरी १५ तोळे सोने, १० तोळे चांदी लंपास; कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी - Marathi News | Pune Crime Theft 15 tolas of gold, 10 tolas of silver looted; Forced theft by showing fear of a reaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : चोरी १५ तोळे सोने, १० तोळे चांदी लंपास; कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी

- मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा फोडला. ...