लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
सौरव गांगुलीसारख्या लोकांसाठी महिला म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन; हसीन जहाँ का संतापली? - Marathi News | Mohammad Shami's ex-wife Hasin Jahan criticized Sourav Ganguly over the Kolkata doctor case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीसारख्या लोकांसाठी महिला म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन; हसीन जहाँ का संतापली?

kolkata doctor news : महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे.  ...

चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत - Marathi News | Rahul Dravid On His Biopic If Money Is Good I Will Play My Role It Self | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत

द्रविडच्या क्रिकेटमधील चढ उताराच्या प्रवासावर एक झक्कास चित्रपट होईल. चॅम्पियन कोचनं यावर मजेशीर अंदाजात दिला रिप्लाय ...

PAK vs BAN : पाकिस्तानची फजिती; खेळाडूंसह चाहते वैतागले, सामना सुरु होईना; शेजाऱ्यांची 'कसोटी' - Marathi News | PAK vs BAN 1st test live updates No rain for last 3 hrs, sun on full. But Rawalpindi ground is not yet ready for the play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची फजिती; खेळाडूंसह चाहते वैतागले, सामना सुरु होईना; शेजाऱ्यांची 'कसोटी'

PAK vs BAN Test Live Score : रावळपिंडी काल रात्री जोरदार पाऊस झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची डोकेदुखी वाढली. ...

ठरलं! सचिन-धोनी यांच्यानंतर आता युवीवरही येतोय चित्रपट - Marathi News | Yuvraj Singh Biopic Announced Who Will Play Role Of Star Cricketers And Fans Reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! सचिन-धोनी यांच्यानंतर आता युवीवरही येतोय चित्रपट

Yuvraj Singh Biopic Announced : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग हा प्रेरणादायी व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. आता त्याच्या आयुष्याचा प्रवास ... ...

MS धोनीची सवंगड्यांसोबत धाब्यावर पार्टी; मग चर्चा तर होणारच! - Marathi News | India's legendary Captain Mahendra Singh Enjoys Meal At A Dhaba With His Close Friends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीची सवंगड्यांसोबत धाब्यावर पार्टी; मग चर्चा तर होणारच!

कॅप्टन कूल धोनी आपल्या जुन्या सवंगड्यांसोबत धाब्यावर जेवण करताना स्पॉट झाला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ...

"तुम्ही तुमच्या बहिणींचे रक्षण असे करा की...", RCB कडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, पाहा लक्षवेधी पोस्ट - Marathi News |   raksha bandhan 2024 RCB wished Virat Kohli and Shreyanka Patil by sharing a photo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही तुमच्या बहिणींचे रक्षण असे करा की...", RCB कडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

१८ ऑगस्ट २००८ साली विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ...

भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video - Marathi News | Team India player Bhuvneshwar Kumar surprised wife Nupur Nagar on her birthday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वास बसेना, Video

भुवनेश्वर कुमार मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. ...

किंग कोहलीची ५ सेकंदाची झलक ठरतीये चर्चेचा विषय, इथं पाहा VIDEO  - Marathi News | Virat Kohli Spotted On The Street Of London Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीची ५ सेकंदाची झलक ठरतीये चर्चेचा विषय, इथं पाहा VIDEO 

जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तो एकटाच भटकंतीसाठी बाहेर पडल्याचे दिसते.  ...