लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा - Marathi News | Corona in India: Former cricketer ambapratasinh Jadeja dies due to corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांना श्रद्धांजली वाहिली. ...

IND vs SA: ...तर रोहित शर्माऐवजी केएल राहुल होणार कर्णधार, लवकरच होईल निर्णय - Marathi News | IND vs SA: KL Rahul will be the captain instead of Rohit Sharma, decision will be made soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: ...तर रोहित शर्माऐवजी केएल राहुल होणार कर्णधार, लवकरच होईल निर्णय

सध्या केएल राहुल कसोटी आणि वनडे संघाचा उपकर्णधार आहे. ...

BCCI केली अंडर-19 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडे संघाचे नेतृत्व - Marathi News | Cricket News; Under 19 World Cup 2022; BCCI announces Team India for Under-19 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI केली अंडर-19 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडे संघाचे नेतृत्व

U-19 WC 2022: 14 जानेवारीपासून अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला असून, यावेळीही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. ...

'मी प्रशिक्षक होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले'; रवी शास्त्रींचा खळबळजनक दावा - Marathi News | ‘Many people tried to make me not become a coach’; Ravi Shastri's sensational claim | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मी प्रशिक्षक होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले'; रवी शास्त्रींचा खळबळजनक दावा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, काही लोकांना मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून नको होतो. ...

जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड - Marathi News | Aman Jari of Jammu and Kashmir selected in Under-19 Cricket Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

राजौरीच्या अमन जरीने पंजाबच्या इरफान पठाण क्रिकेट अकादमीमधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. ...

क्रिकेटपटू रसिका शिंदे यांचा सत्कार - Marathi News | Cricketer Rasika Shinde felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रिकेटपटू रसिका शिंदे यांचा सत्कार

महाराष्ट्र मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल उदयोन्मुख क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला. ...

T20 World Cup 2021: ज्या मैदानात अफगाणिस्तान वि. न्यूझीलंडचा सामना, त्याच मैदानाच्या पिच क्युरेटरचा संशयास्पद मृत्यू! - Marathi News | t20 world cup abu dhabi stadium chief curator mohan singh afghanistan vs new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्या मैदानात अफगाणिस्तान वि. न्यूझीलंडचा सामना, त्याच मैदानाच्या पिच क्युरेटरचा संशयास्पद मृत्यू!

T20 World Cup 2021, AFG vs NZ: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज ज्या स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा महत्त्वपूर्ण सामना खेळवला जात आहे. ...

T20 World Cup 2021: पाक संघाला पाठिंबा देणं पडलं महागात, पतीनं पोलीस ठाण्यात दाखल केली पत्नी विरोधात तक्रार - Marathi News | t20 world cup 2021 rampur husband registered fir against own wife for supporting pakistan cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक संघाला पाठिंबा देणं पडलं महागात, पतीनं पोलीस ठाण्यात दाखल केली पत्नी विरोधात तक्रार

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा पाकिस्तानच्या संघानं भारतावर सहज विजय प्राप्त करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी पाकिस्तानच्या संघाचं कौतुक देखील केलं. ...