लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा - Marathi News | Shivdi court gives relief to former minister Nawab Malik in Mohit Kamboj defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा

नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ...

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | Child's responsibility not only to provide food but also to provide a dignified life to parents - Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

ढोलकीच्या वादातून खून; गेवराई आठ आरोपींना जन्मठेप - Marathi News | Murder due to drummer dispute, life imprisonment for eight accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढोलकीच्या वादातून खून; गेवराई आठ आरोपींना जन्मठेप

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : गेवराईच्या इरगावातील घटना ...

तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली - Marathi News | Reunification of 23 families through mutual compromise; 143 crore claims settled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली

राष्ट्रीय लोकअदालत ५६ हजार प्रकरणांचा निकाल : १४३ कोटी रुपयांचे दावे निकाली ...

Pune: तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५ कोटींची तडजोड - Marathi News | As many as 1 lakh 10 thousand pending claims settled! Pune tops in Lok Adalat; 395 crore compromise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५ कोटींची तडजोड

३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल... ...

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी; भ्रष्टाचार प्रकरणी केली होती अटक - Marathi News | TDP chief Chandrababu Naidu 14 days in custody; He was arrested in a corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी; भ्रष्टाचार प्रकरणी केली होती अटक

तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ...

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून - Marathi News | Shivsena MLA disqualification hearing from September 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून

वकिलाकरवी बाजू मांडण्याची मुभा ...

नातीवर बलात्काराचे आरोप असलेले आजोबा ५ वर्षांनंतर निर्दोष मुक्त - Marathi News | Grandfather accused of raping grandson acquitted after 5 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातीवर बलात्काराचे आरोप असलेले आजोबा ५ वर्षांनंतर निर्दोष मुक्त

सर्व प्रकारचे आरोप निघाले खोटे ...