लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Lockdown: थोडी कळ सोसा! लॉकडाऊनवर उद्या निर्णय, दोन दिवसांत रोड मॅप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत - Marathi News | Final decision in two days regarding lockdown in Maharashtra; Chief Minister Uddhav Thackeray's hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: थोडी कळ सोसा! लॉकडाऊनवर उद्या निर्णय, दोन दिवसांत रोड मॅप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

Lockdown in Maharashtra Meeting CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. या बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री ...

लोकमत इम्पॅक्ट: शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी - Marathi News | Referendum Impact: Permission to use balance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट: शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी

राज्य सरकारने काढले होते डोस राखीव ठेवण्याचे आदेश ...

LockDown: आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना मोठे आश्वासन - Marathi News | We stop politics, only one condition; Devendra Fadnavis's big assurance to Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LockDown: आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना मोठे आश्वासन

LockDown in Maharashtra meeting: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) उद्देशून देवेंद्रजी तुम्ही काल नव्हता, नाहीतर कालच निर्णय झाला असता, यामुळ ...

Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य - Marathi News | Devendra Fadnavis was not available, otherwise Lockdown decision would have been taken yesterday: Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य

CM Uddhav Thackeray To Devendra Fadanvis in Maharashtra Lockdown meeting: महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात शुक्रवारीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार होती. परंतू ती आज घेण्यात आली. लोकांना बेडसाठीदेखील वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोन ...

Maharashtra Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Govt Complete Lockdown In The State Once Again Hints CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra Lockdown : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...

Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत - Marathi News | Two smugllers of remediver drugs arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत

21 Remdesivir Drug caught in thane black market: कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. ठाण्यात २१ रेमडीसीव्हर हस्तगत. ...

UdayanRaje: मारामारी झाली तर... जस्ट रिमेंबर दॅट! उद्यापासून नो लॉकडाऊन; उदयनराजे 'भडकले' - Marathi News | No lockdown from tomorrow; Udayan Raje angry on Government in Satara at road protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UdayanRaje: मारामारी झाली तर... जस्ट रिमेंबर दॅट! उद्यापासून नो लॉकडाऊन; उदयनराजे 'भडकले'

Udayan Raje Protest in Satara, opposing Lockdown: कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासन ...

उल्हासनगरात सर्वत्र शुकशुकाट, दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसात तू तू मैं मैं - Marathi News | Ulhasnagar everywhere silent, two-wheeler, rickshaw puller and police harsh talk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सर्वत्र शुकशुकाट, दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसात तू तू मैं मैं

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक वृद्ध ऐन दुपारी हातात जेवण घेऊन जात असताना, चक्कर येऊन रस्त्यावर पडला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी वृद्ध इसमाला उचलून सावलीत बसून पाणी दिले. त्यांची सविस्तरपणे चौकशी करून घरी सोडण्याचे आश्वासन दिले. ...