लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र - Marathi News | governor bhagat singh koshyari letter to cm uddhav thackeray over gudhi padwa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

bhagat singh koshyari letter to uddhav thackeray: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...

“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?” - Marathi News | bjp slams thackeray govt over corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”

corona virus: घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरले असावे, अशी टीका करण्यात येत आहे. ...

coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको"  - Marathi News | coronavirus: Sanjay Raut Says "Don't be surprised if the country starts lockdown like Maharashtra" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको" 

Sanjay Raut News : एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ...

Maharashtra Lockdown: "राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये", हसन मुश्रीफांचे आवाहन - Marathi News | 12 to 13 days lockdown may imposed in maharashtra migrant labours should stay in maharashtra says hasan mushrif | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: "राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये", हसन मुश्रीफांचे आवाहन

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ...

coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार" - Marathi News | coronavirus: CM to take big decision today, Aslam Sheikh's suggestive statement regarding lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार"

coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Nallasopara Nine COVID 19 patients die in a day BJP Kirit Somaiya claims murder due to oxygen shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.  ...

Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर - Marathi News | In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर

पुण्यातील रुग्णालयात बोर्ड लावत अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन. सतत येणाऱ्या फोन नी अधिकारी वैतागले. ...

वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह  - Marathi News | Three more killed in Washim district; 488 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

Corona Cases in Washim : तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...