Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. ...
CoronaVirus News: सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे. ...
Corona Vaccination : मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली. ...
Remdesivir Injection : परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे आणि शासकीय रुग्णालयांत या इंजेक्शन्सचा ठणठणाट पडल्याचे ‘लोकमत’ चमूने राज्यातील निवडक महापालिका क्षेत्रांत केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित झाले आहे. ...