लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Lockdown: महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | bjp chandrakant patil criticizes thackeray over restrictions in state till next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर - Marathi News | maharashtra lockdown know about what will start and closed till next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

Maharashtra Lockdown: पुढील १५ दिवसांच्या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे आहे. ...

Maharashtra Lockdown: मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज' - Marathi News | break the chain cm uddhav thackeray announced remedies for corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज'

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ...

द्विसदस्यीय केंद्रीय समितीकडून कोविड रूग्णालयाची पाहणी - Marathi News | Inspection of Covid Hospital by a two-member Central Committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :द्विसदस्यीय केंद्रीय समितीकडून कोविड रूग्णालयाची पाहणी

Inspection of Covid Hospital केंद्र शासनाचे दोन सदस्यीय पथक ८ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे. ...

CoronaVirus: महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा नाराजीचा सूर - Marathi News | centre govt says maharashtra not conducting enough corona tests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा नाराजीचा सूर

CoronaVirus: राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात कोरोना चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाहीत, असे सांगत पुन्हा एकदा ठपका ठेवला आहे. ...

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनची घोषणा करणार? - Marathi News | maharashtra chief minister uddhav thackeray to address the state at 8 30 pm today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनची घोषणा करणार?

Maharashtra Lockdown: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ...

Corona Virus Updates: महाराष्ट्रातच नव्हे, तर आता संपूर्ण देशात वाढतोय कोरोना; नवी आकडेवारी चिंता वाढवणारी!  - Marathi News | corona virus cases in india lockdown night curfew delhi lucknow maharashtra up bihar updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus Updates: महाराष्ट्रातच नव्हे, तर आता संपूर्ण देशात वाढतोय कोरोना; नवी आकडेवारी चिंता वाढवणारी! 

Corona Virus Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यानं राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. ...

"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...