Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला होता. त्यामुळे सरकारने या बाबत एक निश्चित धोरण आखले. ...
Gadchiroli news थंड पाणी विक्रीच्या व्यवसायाला उन्हाळ्यात सुगीचे दिवस असतात. मात्र गतवर्षीपासून आतापर्यंत काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांसाेबतच आरओ वाॅटरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षी थंड पाण्याचा हा व्यवसाय १० ...
Amravati news रुग्णांना अमरावतीला नेण्याकरिता गोरगरिबांकरिता १०८ रुग्णवाहिकेची सुविधा असून कॉल केल्यास आधी बेड उपलब्ध आहे का, हे सांगा तरच रुग्णवाहिका असे सांगण्यात येत असल्याने गोरगरीब रुग्णांवर घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. ...
CoronaVirus Second wave: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. काल देशात जवळपास ३.८ लाख कोरोना बाधित सापडले होते. हा आकडा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. राज्यातही ६० हजाराच्या आसपास आकडा आहे. मृतांचा आकडादेखील वाढला आहे. ...
Coronavirus in Nagpur प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी च ...