लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप - Marathi News | bjp keshav upadhye slams maha vikas aghadi thackeray govt over omicron variant situation in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ - Marathi News | CM Covid Relief Fund less Donors are giving donation to CM Covid Relief Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ...

CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात - Marathi News | Maharashtra reports 684 new cases, 686 recoveries and 24 deaths today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | a woman from Spain, came to Nagpur detect corona positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur News स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी तिचे नमुने पाठविण्यात आले आहेत. ...

Omicron Variant : चिंताजनक! राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसईतील रुग्ण - Marathi News | 8 More Patients Found Infected With Omicron In The Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसई-विरारमधील रुग्ण

आतापर्यंत ९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.  ...

Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | municipal corporation entrance face mask compulsory pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ... ...

Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस - Marathi News | corona vaccination three lakh people pune district not taken dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता ...

नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला - Marathi News | However, the influx of Chief Minister covid's relief fund declined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला

Nagpur News कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ...