lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल - Marathi News | Corona cases in india delhi maharashtra kerala top on charts recording high cases mock drills on april 10 and 11 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

Coronavirus : बहुतेक प्रकरणे अशा राज्यांमधून येत आहेत, जिथे आधीच जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ...

तीन वर्षांनंतर पुन्हा कोरोनाचं टेन्शन! १४६ दिवसांनंतर सर्वाधिक रुग्ण, 'या' ८ गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | india records 1590 fresh covid 19 cases highest in 146 days says health ministry | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांनंतर पुन्हा कोरोनाचं टेन्शन! १४६ दिवसांनंतर सर्वाधिक रुग्ण, 'या' ८ गोष्टींची घ्या काळजी

H3N2 Virus Corona : भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या... - Marathi News | H3N2 Virus Corona: Why did the patients of H3N2 and Corona suddenly increase in India? Find out what the experts say | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या...

H3N2 Virus Corona : गेल्या काही दिवसांपासून देशात इन्फ्लूएंझाच्या H3N2 विषाणूसोबतच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : 'कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब - Marathi News | coronavirus alert in india know covid 19 appropriate behaviour guidelines | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब

CoronaVirus Live Updates : सध्या देशात कोरोनाबाबत काय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते जाणून घेऊया... ...

CoronaVirus Live Updates : बापरे! श्वास घेण्यास त्रास, रुग्णांच्या फुफ्फुसावरही वाईट परिणाम; मुंबईत पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना - Marathi News | CoronaVirus Live Updates mumbai city new corona cases are on increase again | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! श्वास घेण्यास त्रास, रुग्णांच्या फुफ्फुसावरही वाईट परिणाम; मुंबईत पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना

CoronaVirus Live Updates : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. ...

देशात कोरोनाची नवीन लाट? केंद्राने 'या' राज्यांना केले सतर्क; रुग्णसंख्येत वाढ! - Marathi News | corona increasing speed started scare again central government gave strict instructions to many states | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाची नवीन लाट? केंद्राने 'या' राज्यांना केले सतर्क; रुग्णसंख्येत वाढ!

Corona Update In India : गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाची प्रकरणे आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसून येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक - Marathi News | CoronaVirus Live Updates corona in mumbai 3 ba 5 2 ba 4 omicron sub variant cases | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. ...

CoronaVirus Live Updates : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates mumbai corona virus omicron sub variant swab test jumbo covid centre | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांची संख्या एका हजाराहून अधिक आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे थैमान पाहायला मिळत आहे. ...