लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बाप्पा यावे, विघ्न हरावे...! - Marathi News | Bappa should come, defeat the obstacles ...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाप्पा यावे, विघ्न हरावे...!

एरव्ही गणेशोत्सव म्हटला की मंतरलेला व भारलेला काळ राहत आला आहे. या दशदिनात गावोगावी, शहरोशहरी भक्तीचा पूर लोटताना दिसे. ...

तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी - Marathi News | coronavirus mumbai reports 532 covid cases highest since july 15  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

coronavirus : राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे. ...

कोरोना महासाथीमुळे निर्बंध; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | Restrictions due to Corona virus pandemic Large police contingent for Ganeshotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोना महासाथीमुळे निर्बंध; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. ...

Coronavirus Update : राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update 4147 new coronavirus cases registered in the state more than 4000 coronavirus free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर. ...

दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणांनी नागपूरच्या बाजारपेठांमध्ये खळबळ - Marathi News | The different announcements of the two ministers created a stir in the markets of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणांनी नागपूरच्या बाजारपेठांमध्ये खळबळ

Nagpur News पालकमंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात वेळेच्या निर्बंधांसह संभाव्य लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर विविध बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

Coronavirus: “मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न - Marathi News | bmc mayor kishori pednekar take u turn over a statement about corona virus third wave in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

Coronavirus: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची तिसरी लाट आधीच आलीय, असे मोठे वक्तव्य केले होते. ...

Ganeshotsav Guidelines 2021: लाडक्या बाप्पाचं केवळ ऑनलाईन दर्शन घेता येणार; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर - Marathi News | Online darshan facility of Ganapati for devotees, Read Ganeshotsav Guidelines 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं अन् BMC नं जाहीर केली नियमावली; वाचा 'हे' ११ नियम

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत. ...

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Are discos bars pubs health centers bjp leader Ashish Shelar to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Ashish Shelar, CM Uddhav Thackeray : मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? शेलार यांचा सवाल. ...