Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (शुक्रवारी) भारतात 949 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यामुळे आता, भारतातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 11,191 वर पोहोचली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये डोळ्यांना संसर्ग झाल्याचं दिसू लागलं आहे. डोळ्यांमध्ये काही विशेष बदल किंवा अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ...