Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
spikevax vaccine : कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आता 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे. ...
InspectIR COVID-19 Breathalyzer : हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते. ...
आरोग्य मंत्रालयाने एक मोठी चूक केली आहे. कोविड पोर्टलची लिंक पोस्ट करताना चुकून मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा वेग मंदावला होता. पण पुन्हा एकदा काही राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली असून त्याचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. ...