Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात पुन्हा एकदा कोरोनाने घुसखोरी केली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर संघातील आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर ...
अठरा वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोहिमेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर या लसीकरणाविषयी लाभार्थींमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचे वैद्यकीय वर्तुळातील निरीक्षण आहे. ...
Coronavirus: गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ...
मंदाकिनी विनोद मानके असे त्या आईचे नाव. एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाला. १५ एप्रिल २०२१ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यातही त्या खचल्या नाहीत. ...
त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ...
राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण अहवालातील निरीक्षणानुसार, या वयोगटात २,४७,७५७ लहानग्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या वयोगटात पहिल्या लाटेत ९७, दुसऱ्या लाटेत ११७ आणि तिसऱ्या लाटेत १८ बळींची नोंद झाली आहे. ...