Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
What are the Omicron symptoms: Omicron ची दोन असामान्य लक्षणे- Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी आतापर्यंत अनेक अभ्यास केले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. ...
ओमायक्रॉन रुग्णामुळे एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. त्याचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ...
पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल. ...
Omicron Patient, Deaths in the word so far: आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात दोन लाटा आल्या आहेत. पहिली सप्टेंबर 2020 मध्ये आणि दुसरी मे 2021 मध्ये. जगात चौथी लाट येत आहे. त्यामुळे आपण सावध राहण्याची गरज आहे. ...