Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ओमायक्रॉनने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोविड अजूनही गेला नाही. मात्र, नागरिक सैराटपणे वागत असल्याचे दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव होईल, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. गत काही दिवसांपूर्वी अमरावतीत ...
तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपा ...
जिल्ह्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य झाल्याचा अल्पसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. या आठवड्यात २० डिसेंबर, २२ डिसेंबरला यापूर्वी कोरोना बळी शून्य होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि.२४) तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य असून, ६० रुग्ण कोरो ...
Subramanian Swamy on UP Election Postpone: निवडणूक आयोगाने परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. आता या निवडणूक पुढे ढकलण्यावरून राजकारण सुरु झाले आहे. ...
गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत ...