Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
मुंबईत कोविड रुग्णांसाठी आजच्या घडीला ३० हजार खाटा राखीव आहेत. त्यामुळे दहा हजार खाटा वापरात आल्या, तरी परिस्थिती हाताळण्यासाठी आपण सक्षम आहोत. ऑक्सिजन पुरवठ्याची आपली क्षमताही चांगली आहे. ...
Ranji Trophy 2022: गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा फटका आता क्रिकेटलाही बसू लागला आहे. बंगाल क्रिकेट संघातील काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव ...
सटाणा : शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून, यावेळी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. ...