Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
corona virus Variant IHU Found: जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला असताना आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरु ...
मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार मुलांमध्ये होऊ नये म्हणून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ...
ज्या नागरिकांनी मार्च ते मे २०२१ दरम्यान कोरोनावरील दुसरा डोस घेतला आहे, अशा सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत तज्ज्ञांनी धोरण आखावे,’ अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. ...