लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक - Marathi News | CoronaVirus: Lambda variant of coronavirus deadlier than delta; spread in 30 countries in just four week | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक

Lambda Variant more dangerous than Delta corona variant: गेल्या चार आठवड्यांत या व्हेरिअंटने तीस देशांत हातपाय पसरले आहेत. हा व्हेरिअंट पेरू देशात पहिल्यांदा सापडला होता. आता हा Lambda व्हेरिअंट जगातली वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. ...

तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू - Marathi News | lalu yadav elder son tej pratap yadav health deteriorated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू

Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे. ...

दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर  - Marathi News | Dadar Mahim Dharavi area Corona free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर 

जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. ...

गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस - Marathi News | Pregnant women can now get the corona vaccine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

आता गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व या सात महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती. आता याविषयीच्या चाचण्या झाल्य ...

जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के ! - Marathi News | Only 23 per cent of Daenhi Daes in the district! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के !

जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष ३७ हजार ६७४ नागरिकांनी डोसेज घेतले आहेत. यात प्रथम डोस घेणारे तीन लक्ष १६ हजार ४११ नागरिक असून तर दुसरा डोस एक लक्ष एकवीस हजार २६३ नागरिकांनी घेतला आहे. ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत काही गैरसमज दिसून येत आहे तर काही ठिक ...

गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस - Marathi News | Pregnant women can also get the corona vaccine | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर स ...

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination : Corona vaccines available at 84 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ७८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध  ...

RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी - Marathi News | French company PathStore RT PCR testing in India just 299 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. ...