लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
चिंताजनक! वॅक्सीनलाही मात देत आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, वैज्ञानिकांनी या गोष्टीचा दिला इशारा - Marathi News | Covid-19 lambda variant new strain killing vaccine impact | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! वॅक्सीनलाही मात देत आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, वैज्ञानिकांनी या गोष्टीचा दिला इशारा

Covid-19 Lambda Variant : वैज्ञानिक म्हणाले की, या व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमित रूग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा आणि गाइडलाईन फॉलो करण्याचा इशारा दिला आहे. ...

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला येतेय सूज, ब्लड शुगरही वाढतेय: रिपोर्ट - Marathi News | sore inflamed gallbladder latest post covid complication to hit patients report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला येतेय सूज, ब्लड शुगरही वाढतेय: रिपोर्ट

Post Covid Symptoms: कोरोना व्हायरस संदर्भात संशोधकांसमोर दिवसेंदिवस नवं आव्हान उभं राहत आहे. ...

Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली - Marathi News | covid-19 vaccine could lead to surge in blood sugar levels | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली

Corona vaccine : कोरोना लसीमुळे काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढत आहे. ...

दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात - Marathi News | The first phase of the Divyang Empowerment Campaign begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात

Divyang Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates corona more cases of corona are still being reported in these 8 states including maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण! - Marathi News | Players above 18 years of age to be vaccinated in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण!

Players above 18 years of age to be vaccinated : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १८ Players above 18 years of age to be vaccinated in the state : वर्षांवरील खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. ...

मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ - Marathi News | Mumbai has the lowest daily morbidity in four and a half months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ

आतापर्यंत मुंबईत सात लाख २५ हजार १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९९ हजार ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Coronavirus: आनंदाची बातमी! १९ जुलैला ‘या’ देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार; विनामास्क फिरण्याची मुभा - Marathi News | Coronavirus: July 19, all restrictions on corona in Britain will be lifted like without mask | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: आनंदाची बातमी! १९ जुलैला ‘या’ देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार; विनामास्क फिरण्याची मुभा

१९ जुलै रोजी ब्रिटनमध्ये मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि कोरोनामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध संपुष्टात येणार आहे. ...