लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन - Marathi News | Corona's blow hit the poor more - Subramanian | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

एका मुलाखतीत सुब्रमण्यन यांनी म्हटले की, जेव्हा अर्थव्यवस्था वृद्धी पावते तेव्हा अनेक जण असमानतेबद्दल तक्रार करीत असतात. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 34,703 new cases in last 24 hours; lowest in 111 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे ...

लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी, शिवाजी चौकापर्यंत पोहोचली रांग - Marathi News | A large crowd of citizens reached Shivaji Chowk for vaccination in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी, शिवाजी चौकापर्यंत पोहोचली रांग

आतापर्यंत शहरात 63 हजार 926 नागरीकांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य विभागातून  प्राप्त झाली आहे ...

अरे व्वा! 'या' देशात माणसांसोबत प्राण्यांचंही होतंय कोरोना लसीकरण; वाघ आणि अस्वलांनी घेतली लस - Marathi News | coronavirus vaccine for animals tigers and bears in oakland zoo in us get covid 19 vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे व्वा! 'या' देशात माणसांसोबत प्राण्यांचंही होतंय कोरोना लसीकरण; वाघ आणि अस्वलांनी घेतली लस

Corona Vaccine for animals tigers and bears in oakland zoo : माणसांचे लसीकरण सुरू असताना आता प्राण्यांना देखील कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. ...

गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार - Marathi News | Government to provide free Sputnik V vaccine; Reaching villages like polio dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार

corona vaccination: Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे.  ...

Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेताच प्रकृती बिघडली; घरी परतताना रस्त्यात कोसळून महिलेचा मृत्यू - Marathi News | Corona Vaccination 83 year old woman died while returning home after taking corona vaccine second dose today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेताच प्रकृती बिघडली; घरी परतताना रस्त्यात कोसळून महिलेचा मृत्यू

Corona Vaccination: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप ...

Corona Vaccine : कोरोनावरील लस Delta variant वर 8 पट कमी प्रभावी, नव्या स्टडीने चिंता वाढली - Marathi News | Corona Vaccine : delta strain 8 times less sensitive to covid vaccine antibodies gangaram hospital study finds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोनावरील लस Delta variant वर 8 पट कमी प्रभावी, नव्या स्टडीने चिंता वाढली

Corona Vaccine : ही स्टडी दिल्लीतील सर गंगारामसह देशातील अनेक रूग्णालयातील 100  हेल्थ केअर वर्कर्सवर करण्यात आली आहे. ...

Corona Vaccination: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं नो टेन्शन; याच आठवड्यात देशात येणार जबरदस्त लस - Marathi News | Corona Vaccination moderna covid 19 vaccine is likely to reach india this week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं नो टेन्शन; याच आठवड्यात देशात येणार जबरदस्त लस

Corona Vaccination: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देशाला मिळणार चौथी लस ...