लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर - Marathi News | Coronavirus: 6,005 new corona patients registered in the state today, recovery rate at 96.66 per cent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर

Coronavirus: सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ...

Coronavirus Update: केरळमधून तिसऱ्या लाटेची सुरुवात झालीय का? तज्ज्ञांनी वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता - Marathi News | Kerala needs to be ready for third wave of corona many waves can be seen in Kerala experts said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Update: केरळमधून तिसऱ्या लाटेची सुरुवात झालीय का? तज्ज्ञांनी वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता

Coronavirus Updates: केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. केरळमधील रुग्णवाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात ठरू शकते ...

Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २३७ नवे कोरोनाबाधित; १८१ जणांची कोरोनावर मात   - Marathi News | Corona Virus Pune: 237 new corona virus patients in Pune on Tuesday; 181 defeated Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २३७ नवे कोरोनाबाधित; १८१ जणांची कोरोनावर मात  

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४१७ असून, आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, ८ राज्यांमध्ये 'R' फॅक्टर अधिक; आरोग्य मंत्रालयाचा इशारा - Marathi News | Corona virus second wave is still not over R number is high in 8 states says Lav Agarwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, ८ राज्यांमध्ये 'R' फॅक्टर अधिक; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे. ...

Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...! - Marathi News | Good News; 10 lakh dose crossed in Solapur district; Corona is under arrest ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...!

आणखी डोस मिळणार : शहरात आज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण ...

CoronaVirus Live Updates : अलर्ट! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची 'ही' आहेत 4 लक्षणं; दीर्घकाळ राहू शकतात सोबत, असा करा बचाव - Marathi News | coronaviurs update delta variant of corona these four symptoms can bother patient even after recovery | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : अलर्ट! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची 'ही' आहेत 4 लक्षणं; दीर्घकाळ राहू शकतात सोबत, असा करा बचाव

CoronaVirus Marathi News and Live Updates: डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. याची लक्षणं जाणवत असल्याच वेळीच सावध होण्याची गरज आहे. ...

Corona Vaccination: ...तर आणखी वाढणार कोविशील्डची पॉवर; तब्बल दीड लाख लोकांवर झालं सर्वेक्षण - Marathi News | combining astrazeneca and mrna covid 19 vaccines is effective says danish study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: ...तर आणखी वाढणार कोविशील्डची पॉवर; तब्बल दीड लाख लोकांवर झालं सर्वेक्षण

Corona Vaccination: सर्वेक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग; ज्येष्ठांची संख्यादेखील मोठी ...

CoronaVirus : असा खतरनाक व्हेरिएंट येणार, कोरोना लसही कुचकामी ठरणार? इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी वाढवलं टेन्शन - Marathi News | CoronaVirus will new super mutant coronavirus variant render vaccines ineffective | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : असा खतरनाक व्हेरिएंट येणार, कोरोना लसही कुचकामी ठरणार? इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी वाढवलं टेन्शन

"ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांच्यापासून संसर्ग पसरू नये; ...तर मोठ्या प्रमाणावर वाढेल मृत्यूदर!" ...