लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
दोन आठवड्यांत फक्त ५० गर्भवतींचे लसीकरण - Marathi News | Vaccination of only 50 pregnant women in two weeks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन आठवड्यांत फक्त ५० गर्भवतींचे लसीकरण

Corona Vaccine : पहिल्या दोन दिवसांत गर्भवतींमध्ये चांगला उत्साह दिसून आला; मात्र आता लसीकरणाकडे त्यांची पाठ असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 30,549 new COVID19 cases 422 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल तीन कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या चार लाख झाली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना भारताला मोठा दिलासा; लवकरच रामबाण अस्त्र मिळणार - Marathi News | CoronaVirus News nasal spray coronavirus vaccine glenmark partners with canadian biotech firm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना भारताला मोठा दिलासा; लवकरच रामबाण अस्त्र मिळणार

CoronaVirus News भारतीय कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचा कॅनडियन कंपनी सॅनोटाईझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत करार ...

Corona vaccination: लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे? - Marathi News | Corona vaccination: Why is it necessary to vaccinate children? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona vaccination: लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

Corona vaccination: समूह प्रतिकारशक्तीसाठी ८० टक्के लोकसंख्येला लस द्यावी लागते. आपली ४१ टक्के लोकसंख्या १८ वर्षांच्या आत आहे. त्यांना लस न देऊन कसे चालेल? ...

CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी - Marathi News | covaxin on all three delta mutations effective up to 77 percent icmr study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी

CoronaVirus : अभ्यासानुसार, जर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस मिळाली असेल, तर तुम्हाला डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. ...

जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट - Marathi News | Johnson & Johnson withdraws proposal for corona vaccine tests in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट

Corona vaccine: कंपनीने आपला प्रस्ताव परत घेतल्यामुळे भारताला मोठा धक्का मानला जातोय.  ...

क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | The corona vaccine was administered by a 103-year-old grandmother in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

कोरोनाची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. ...

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी - Marathi News | Health department prepares for vaccination above 18 years of age | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :१८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी

Corona vaccine Zp Kolhapur : केंद्र तसेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यानुसार प्रत्येक तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाची ...