कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Unlock : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
डॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ...
Corona vaccination News: जगातील सर्वात मोठ्या ऑफर्स हाँगकाँगनं देऊ केल्या आहेत. लसीकरण केलेल्या नागरिकांना त्यांनी टेस्ला कार, सोन्याचं बिस्किट, अत्यंत महागडं रोलेक्स घड्याळ, लक्षावधी डॉलर्सचा आलिशान फ्लॅट... अशा अनेक गोष्टी देऊ केल्या आहेत. ...