लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण - Marathi News | America Coronavirus Cases on the Rise as Thanksgiving Holiday Approaches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

Coronavirus in America : अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत. ...

Corona Vaccination In Pune: शहरात १८७ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines each at 187 centers in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शहरात १८७ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बक्षीस मिळणार, 'लकी ड्रॉ' सुरू करण्याची सरकारची तयारी - Marathi News | coronavirus vaccination lucky draw health ministry fully vaccinated india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बक्षीस मिळणार, 'लकी ड्रॉ' सुरू करण्याची सरकारची तयारी

कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेवर सरकारनं जोर दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे आणि लसीचे डोसही आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. ...

लसीकरणासाठी कठोर निर्णय; लस न घेणाऱ्यांना कार्यालये, शिक्षण संस्था, मंदिरात 'नो एंट्री' - Marathi News | Tough decisions for corona vaccination; 'No entry' in offices, educational institutions, temples for non-vaccinators | Latest beed News at Lokmat.com

बीड :लसीकरणासाठी कठोर निर्णय; लस न घेणाऱ्यांना कार्यालये, शिक्षण संस्था, मंदिरात 'नो एंट्री'

corona vaccine in Beed : लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच डिसेंबर २०२१ चे वेतन अदा करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना, 'या' देशात 20 दिवसांचा लॉकडाऊन  - Marathi News | Austria begins national lockdown to fight surging infections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना, 'या' देशात 20 दिवसांचा लॉकडाऊन 

COVID-19 : ऑस्ट्रियामध्ये लागू केलेला लॉकडाऊन जास्तीत जास्त 20 दिवसांचा असणार आहे. ...

लसीकरण प्रमाणपत्र न पाहता दिले पेट्रोल, नियमाचे भंग करणारा पेट्रोलपंप सील - Marathi News | Petrol issued without vaccination certificate, petrol pump sealed due to violating the corona rules in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीकरण प्रमाणपत्र न पाहता दिले पेट्रोल, नियमाचे भंग करणारा पेट्रोलपंप सील

No Corona vaccine No Petrol : जिल्ह्यात लसीकरणास मिळत असलेल्या कमी प्रतिसादाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढीसाठी उपाययोजना सुरू केली असून कडक नियम लावले आहेत. ...

कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण! - Marathi News | Corona vaccination will prevent all deaths | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण!

सागर गुजर सातारा : कोरोनाचे वाढते संक्रमण लसीकरणामुळे रोखले गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच जरी संसर्ग वाढला तरी ... ...

CoronaVirus Updates: देशात नव्या १० हजार ४८८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 10 thousand 488 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात नव्या १० हजार ४८८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...