कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण ...
"आज कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही बाब सकारात्मक असून, त्याने थांबलेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लसीसंदर्भात काही अफवा पसरविण्यात आल्याने लसीकरणाची गती कमी झाल्याचे दिसून येते. परंतु समाजातील मान्यवरांनी सांगितल्यास सामान्य नागरिक ऐकतात." ...
शहरात लसीकरणाबाबत व्यापाऱ्यांना सूचना देऊन लेखी स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या दुकानदार व कामगारांनी लस घेतली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्यांच्या दुकानावर लाल रंगाची स्टिकर लावणे सुरू झाले. ...