कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News हैदराबादच्या ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’या लहान मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला मंजुरी मिळाल्याने महत्त्व आले आहे. मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत पहिल्यांदाच बूस्टर डोसचा समावेश करण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...
Corona Vaccination Thane: आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ६१ हजार ६४८ नागरिकांना तर ३९ लाख ७५ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ...