लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली - Marathi News | Covishield Vaccine Of Oxford Astrazeneca Shows Zero Protection Against Omicron Variant With Two Doses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली

Corona Vaccination: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना कोविशील्डनं वाढवली चिंता ...

चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण - Marathi News | Omicron Cases In India Rise To 32, Centre Raises Alarm Over ‘Declining’ Mask Usage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण

Omicron Cases In India : भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 32 प्रकरणे नोंदवली आहेत. ...

Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण - Marathi News | Four other members of the Nigerian family in Pimpri Chinchwad were infected with omicron variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती - Marathi News | Corona Virus Omicron variant total cases in world and india full update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,  ती टांझानियाहून परतली होती. ...

नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी - Marathi News | Human testing of corona vaccine on children in nagpur medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी

लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. ...

Ajit Pawar: कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; अजित पवारांचा इशारा - Marathi News | strict action against those who do not take the second dose corona vaccine ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; अजित पवारांचा इशारा

नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना दिला... ...

Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा ! - Marathi News | Corona Vaccination On Wheel: Citizens, Get Vaccinated If You Don't Get Vaccinated ready to pay fine ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा !

In Aurangabad Corona Vaccination On Wheel : विद्यार्थी, शिक्षकांना लसीकरण, चाचणी बंधनकारक ...

कौतुकास्पद! 16 किमीचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने केले दापूरमाळचे लसीकरण  - Marathi News | Corona Vaccine Health team of Thane Zilla Parishad vaccinated Dapurmal after traveling 16 km on foot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कौतुकास्पद! 16 किमीचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने केले दापूरमाळचे लसीकरण 

Corona Vaccine : शहापूर तालुक्यातील कसारा भागातील विहीगाव उपकेंद्रातर्गत दापूरमाळ गाव वसले आहे. येथे कोणत्याही स्वरुपात दळणवळणाची सोय नाही. ...