लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं 24 तासांत तब्बल 10 वेळा घेतली कोरोना लस अन् मग...! - Marathi News | Corona Virus Man takes 10 corona vaccine shots in single day in new zealand | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! तरुणानं 24 तासांत तब्बल 10 वेळा घेतली कोरोना लस अन् मग...!

यासंदर्भात बोलताना, न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ यांनी सांगितले की, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली असून हा प्रकार आम्ही अत्यंत गाभीर्याने घेतला आहे. ...

ओमायक्रॉन आणि कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही व बूस्टर डोस; कोणती लस योग्य आहे?  - Marathi News | Omycron and Covishield, Kovacin, Sputnik V and booster doses; Which vaccine is appropriate? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉन आणि कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही व बूस्टर डोस; कोणती लस योग्य आहे? 

Nagpur News कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेतल्या जात असलेल्या लसींमधील कोणती लस ओमायक्रॉनसाठी उपयुक्त आहे असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यासंदर्भात या सर्व लसींबाबत माहिती जाणून घेऊ. ...

लसीकरणासाठी सक्तीची गरज का पडावी? - Marathi News | Why is vaccination compulsory? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लसीकरणासाठी सक्तीची गरज का पडावी?

Corona Vaccination : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ...

CoronaVirus : भारतीयांची चिंताच मिटली! Omicron पासून असा बचाव करणार कोविशील्ड; नव्या अभ्यासात मोठा खुलासा - Marathi News | Covishield vaccine's booster dose effective against Corona new Omicron variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांची चिंताच मिटली! Omicron पासून असा बचाव करणार कोविशील्ड; नव्या अभ्यासात मोठा खुलासा

मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... ...

मुंबईतील ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण; महानगरपालिकेची माहिती - Marathi News | Vaccination of 54% housing societies in Mumbai completed; Municipal Corporation Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण; महानगरपालिकेची माहिती

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ...

रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास - Marathi News | Train passengers alert; Rail travel is possible only if both doses of the vaccine are taken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

मास्क नसल्यास ५०० रुपये दंड; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रेल्वे प्रशासन सतर्क ...

मोठी बातमी! आता कसा होणार कोरोनाचा सामना; सिरिंज बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीनं बंद केला प्लांट - Marathi News | Corono Virus Indias largest supplier of syringes shuts plants sets off alarm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आता कसा होणार कोरोनाचा सामना; सिरिंज बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीनं बंद केला प्लांट

देशातील एकूण सिरिंज मागणीपैकी दोन तृतीयांश सिरिंजचे उत्पादन HMD करते. अशा स्थितीत कंपनीचे प्लांट बंद पडल्याने देशात सिरिंजचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ...

Corona Vaccination: सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या महिलेला डिसेंबरमध्ये दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; अन् मग... - Marathi News | fake vaccination of dead woman in bihar saran coronavirus covid 19 omicron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या महिलेला डिसेंबरमध्ये दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; अन् मग...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणात मोठा हलगर्जीपणा; मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला देण्यात आली कोरोना लस ...