लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
धक्कादायक; प्रस्ताव साडेतीन हजार, अनुदान मिळाले फक्त दहाच वारसदारांना - Marathi News | Shocking; Proposal three and a half thousand, only ten heirs received grants | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; प्रस्ताव साडेतीन हजार, अनुदान मिळाले फक्त दहाच वारसदारांना

तांत्रिक चुकांचा फटका : कोविड मृतांच्या वारसदारांना मदतीची प्रतीक्षा ...

ओमायक्रॉनची चिंता; लसीचे प्रमाणपत्र अन् युनिव्हर्सल पास आता गळ्यात - Marathi News | Omicron anxiety; Vaccine Certificate Universal Pass Now | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमायक्रॉनची चिंता; लसीचे प्रमाणपत्र अन् युनिव्हर्सल पास आता गळ्यात

आयकार्डसारखा उपयोग : नागरिकांची शक्कल ...

Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | municipal corporation entrance face mask compulsory pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ... ...

लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया - Marathi News | Vaccinated and won freeze, abandoned idea for vaccination in mohol solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया

लसीकरण आणि लकी ड्रॉच्या स्पर्धेत रौफ कुरेशी या नशिबवान ठरल्या असून त्यांनी प्रथम क्रमांकाचे फ्रीज हे बक्षीस जिंकले. तर, पूजा माने यांना द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही भेट मिळाला ...

Corona Vaccine : बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही... - Marathi News | corona vaccine team seeing woman ran away from house forcibly applied in field video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही...

Corona Vaccine : कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे ...

Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस - Marathi News | corona vaccination three lakh people pune district not taken dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता ...

Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत - Marathi News | Omicron variant If given Covid 19 booster must be different vaccine view in top expert body | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत

तिसऱ्या डोसबाबतही सहमती; ओमायक्रॉन रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायच प्रभावी : डॉ. खेत्रपाल ...

Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण - Marathi News | second patient of omicron variant was found in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे ...